कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख

कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८-१० हजार शेतकरी बांबूशेतीशी जोडले गेले आहेत. जवळपास पाच हजारहून अधिक ट्रक भरून बांबू सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी किमान ३० कोटी रुपये थेट मिळतात. यात तोडणी कामगार, वाहतूक व इतर बाबींचा विचार केल्यास बांबू अर्थकारण जवळपास ६० कोटी रुपयांच्या … Continue reading कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख