वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा..!..आशा नेगी-हिरेमठ

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..आशा नेगी-हिरेमठ “ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाच प्रयोजनच आहे प्रत्येकाच्या मनातून कॅन्सर” या शब्दाची भीती घालवणे.’ अशा शब्दांत ती सतत बोलत असते. अशा या धाडसी पण शांतपणे कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला सकारात्मक दृष्टीने हसतमुखाने इच्छाशक्तीच्या जोरावर सामोरे जाणाऱ्या आधुनिक नवदुर्गा आशाला मानाचा मुजरा…!! ॲड. शैलजा मोळकलेखक, … Continue reading वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा..!..आशा नेगी-हिरेमठ