भोवतालच्या अस्वस्थेतून ‘पाडा’ ची निर्मिती

सुनसगाव बु ता.जामनेर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या पाडा या बहुचर्चित ग्रामीण कादंबरीचा सामावेश 2023 -24 या शैक्षणिक वर्षापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात झाला आहे. एम.ए. प्रथम वर्ष ग्रामीण साहित्य या अभ्यासक्रमात पाडा ही कादंबरी विशेष कलाकृती म्हणून अभ्यासली … Continue reading भोवतालच्या अस्वस्थेतून ‘पाडा’ ची निर्मिती