दूधराज…

दूधराज… स्वर्गीय नर्तक किंवा स्वर्ग नाचण नावाने ओळखला जाणारा हा विहंग जमातीतला एक सुंदर जीव. ‘एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर’ असे या देखण्या पक्ष्याचे इंग्रजी नाव. रूपेरी -पांढरा रंग, चकाकणारे काळे डोळे, त्याच रंगाचा तुरा आणि सर्वात महत्त्वाचे लांबलचक फितीसारखी पिसे असलेली शेपटी.. या साऱ्यांमुळे हा पक्षी केवळ सुंदर दिसतो. तो हवेतल्या … Continue reading दूधराज…