खऱ्याखुऱ्या गझलेचा सम्यक शोध

प्रस्तुत ग्रंथात अनेक मान्यवरांनी गझलविषयक केलेली चर्चा, लिहिलेले लेख, विविध समीक्षकांचे तत्कालीन भाष्य हे सर्व मराठी गझल अधिक प्रगल्भ होण्यास कसे पूरक ठरले आहे, याचेही ग्रंथकाराने विश्लेषण केले आहे. शिवाय सोबत परिशिष्ट तीनमधील गझलेस आवश्यक पारिभाषिक शब्दांचे मराठी पर्यायी शब्दउपयोजन गझलेस पूर्णत: उर्दू संस्कारातून मुक्त करण्यास उपयुक्त ठरणारे आहे. सुनील … Continue reading खऱ्याखुऱ्या गझलेचा सम्यक शोध