हरिश्चंद्राची फॅक्टरीः झाडीबोली साहित्य चळवळ समृद्ध करणाऱ्या जीवनयोध्याचा प्रवास

सृजन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी डॉ. हरिश्चंद्र बोरकरांची प्रकट दीर्घ मुलाखत घेतली असून ती मुलाखत “हरिश्चंद्राची फॅक्टरी ” म्हणून पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे. ✍️ श्रीकांत दि. धोटे टाकळी (चनाजी) जि. वर्धा “हरिश्चंद्राची फॅक्टरी ” हे नाव ऐकले तर आपल्याला आठवतात ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके … Continue reading हरिश्चंद्राची फॅक्टरीः झाडीबोली साहित्य चळवळ समृद्ध करणाऱ्या जीवनयोध्याचा प्रवास