बारदान…

जर माणूसही बारदानासारखं समर्पित, शांत, आणि निःस्वार्थपणे कार्य करत राहिला, तर समाज अधिक सुसंस्कृत, समृद्ध आणि सुखी होईल आणि खरंच, पृथ्वीवर राम राज्य येईल. महादेव पंडित, स्थापत्य अभियंता बारदान म्हणजे गोणपाट, पिशवी किंवा जाडसर कापडाची पोती. प्रामुख्याने बारदान धान्य, पीक, साखर, मीठ, बियाणं आणि खतं अशा वस्तू साठवण्यासाठी किंवा वाहतूक … Continue reading बारदान…