अशी करा हरभऱ्याची पेरणी…

हरभरा पिक सल्ला – बी.बी.एफ. पद्धतीने लागवड रब्बी हंगामामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी या हंगामात हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते. 🌱हरभरा लागवड पद्धती 👉चार ओळी, ३० सें.मी. अंतर एका वरंब्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी (३० सें.मी. अंतरावर) घ्यावयाच्या असल्यास, सरी घेण्यासाठीच्या खुणा म्हणजेच … Continue reading अशी करा हरभऱ्याची पेरणी…