हॉटेलवर देहविक्री करण्यासाठी मारहाण

“देहविक्री करणे हे वाईटच आहे आणि स्त्रीच्या मर्जीविरुद्ध देहविक्री करण्याची बळजबरी करणे ही गोष्ट त्रासदायक आहे, चुकीची आहे” ; असे जॉन भाई यांनी त्या महिलेला सांगितले. तेव्हा ती कुंटणखाना चालविणारी महिला एवढ्या जोरात किळसवणी हसली, की तिच्या त्या उपरोधिक हसण्याचे पडसाद संपूर्ण कुंटणखाण्यात उमटले. अजय कांडर, लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार … Continue reading हॉटेलवर देहविक्री करण्यासाठी मारहाण