आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…(व्हिडिओ)
आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…भारतात अनेक सुंदर घाट आहेत. त्यातीलच एक सुंदर घाट रस्ता म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. कोल्हापूर – रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा हा घाट रस्ता सह्याद्रीच्या अप्रतिम साैंदर्याची ओळख करून देतो. हिरव्यागार घनदाट झाडीचा सह्याद्री पर्वत रांगातील हा प्रदेश समुद्र सपाटीपासून 2045 फुट उंचीवर आहे. विशाळगड सुद्धा याच … Continue reading आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…(व्हिडिओ)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed