भाषा आणि साहित्याच्या समृद्धतेची ओळख करून देणारे पुस्तक
अभ्यासपूर्ण निरीक्षणातून आकाराला आलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भाषा आणि साहित्याचा इतिहास, सद्य:स्थिती सांगणारा दस्तऐवज नाही; तर या पुस्तकातून भारताचा स्वभाव लक्षात येतो. प्रत्येक प्रदेशामध्ये इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची वैशिष्ट्यपूर्ण नोंद भाषिक अंगाने लेखकाने घेतली आहे. भारताचा हजारो वर्षांचा सामाजिक- सांस्कृतिक इतिहासच या भाषिक अभ्यासातून समोर आलेला आहे. भाषेवर प्रभाव … Continue reading भाषा आणि साहित्याच्या समृद्धतेची ओळख करून देणारे पुस्तक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed