शेतकरी साहित्याचे स्वरूप, दिशा

अलिबाग येथे सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात भास्कर चंदनशिव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण… अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत, प्रमुख पाहुणे आणि अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे प्रमुख कार्यवाह गंगाधरराव मुटे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते इतर मान्यवर … Continue reading शेतकरी साहित्याचे स्वरूप, दिशा