भस्मास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी हवे संशोधन

भस्म तयार करण्याची आधुनिक पद्धत आणि पूर्वीच्या काळी असलेली पद्धत या दोन्हीची सांगड या संशोधनात घालण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी रूढ असलेली पद्धती शास्त्रोक्त होती. त्यामध्ये रसायनशास्त्राचे काही नियम काटेकोरपणे पाळले जायचे. डॉ. डी. एस. भांगे, रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर काळाच्या ओघात अनेक चांगल्या पद्धती लुप्त होताना दिसत आहेत. … Continue reading भस्मास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी हवे संशोधन