अंधश्रद्धेच्या विळख्यातील पक्षीजीवन

एकंदरीत पाहता पक्ष्याविषयी पूर्वीच्या काळी असलेला कमी अभ्यास, अतार्किक आकलन, धनलोभ आणि नीलावंती सारखे भ्रामक साहित्य यातून असे गैरसमज वेगाने पसरलेले आढळून येतात. यातील काही अंधश्रद्धा जरी त्या पक्ष्यांसाठी तारक ठरल्या तरी बहुतांशी वेळेला मारक ठरल्या आहेत. प्रतिक मोरे पर्यावरण अभ्यासक लहानपणीची गोष्ट, रात्री जेवणं उरकली की मांडवात भावंडं गोळा … Continue reading अंधश्रद्धेच्या विळख्यातील पक्षीजीवन