गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर

भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. यांचं लॅटिन भाषेतील कुळ panthera असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. परंतु प्रत्यक्षात मात्र ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच ब्लॅक पँथर नावाने ओळखला जातो प्रतिक मोरे “जंगल जंगल बात … Continue reading गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर