अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही…
बोद – प्रशांत आंबी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार घेण्यासाठी गेले असतानाचा एक अनुभव मनावर कायमचा कोरला गेला आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले असे अनेकजण तिथे उपस्थित होते. बहुतेक जण आपला एखाद-दुसरा नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणीला घेऊन आले होते. अपवाद होता प्रशांत आंबी या पुरस्कार प्राप्त लेखकाचा. त्याच्यासाठी त्याची संपूर्ण बिरादरी उपस्थित … Continue reading अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed