ग्रामसंस्कृतीची पूरक ऊर्जा: गाव कवेत घेतांना

खरंतर हे पुस्तक केवळ पुस्तक नाही तर ग्रामीण संस्कृतीचा एक दस्तऐवज आहे. खेड्यापाड्याची भाषा, शेळ्या मेंढ्यांच्या कळपाचे दिवस, रविवारची सुट्टी आली की मनाला होणारा आनंद ,शालेय दिवसाच्या गोड आठवणी ,गुरुजींनी दिलेला मार आणि आपल्याकडून करून घेतलेला अभ्यास याची सांगड घालताना पुन्हा एकदा ते बालपण यावे असे वाटते. असे वाटणे हीच … Continue reading ग्रामसंस्कृतीची पूरक ऊर्जा: गाव कवेत घेतांना