आठवणींच्या रसाने ओतप्रोत भरलेले लेख

आठवणींच्या हिंदोळ्यावर (ललित लेख संग्रह ) भरलेला रसाळ आंबा पाहिल्यावर मन भरते ना तसेच सारे लेख आठवणींच्या रसाने ओतप्रोत भरलेले आहेत. खरोखर ज्यावेळी मन उदास असेल अशा वेळी उंच डोंगरावर, निसर्गाच्या सान्निध्यात बसुन वाचताना यातील एकेक लेख नक्की प्रसन्नता देईल. महेश कांबळे उत्तुर, ता. आजरा, जि. कोल्हापूर अश्विनी व्हरकट यांचा … Continue reading आठवणींच्या रसाने ओतप्रोत भरलेले लेख