चिंतन करायला लावणाऱ्या कविता…

डॉ. संगीता बर्वे यांनी कविता, गीतलेखन, अनुवाद आणि बालसाहित्य लेखन करून मराठी साहित्य विश्वात चांगली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची कविता ही चिंतन करायला लावणारी तर आहेच पण जगण्याच्या नव्या वाटा, नवा मार्ग शोधत ताठ मानेने जगायला शिकवणारी आहे. प्रा. रामदास केदार उदगीर अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष म्हणून … Continue reading चिंतन करायला लावणाऱ्या कविता…