बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक

बोली अभ्यासाला सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे. जगभरात झालेल्या बोली अभ्यासामुळे आणि या अभ्यासातून पुढे येत गेलेल्या निष्कर्षांमुळे भाषा अभ्यासाचा विकास झालेला दिसतो. तथापि, बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक मराठीत अद्याप नव्हते. ही उणीव ‘बोलीविज्ञान’ या पुस्तकाने भरून काढली आहे. नंदकुमार मोरे बोली अभ्यासाच्या प्रारंभापासून आजपर्यंतची सारी स्थित्यंतरे या … Continue reading बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक