करना है, कुछ करके दिखाना है…

आजच्या तरूणाईपुढे आदर्शांचा मानदंड उभ्या करणार्‍या या बुलंद माणसाचे हे प्रेरक चरित्र प्रत्येकाने वाचायला हवे. हे पुस्तक वाचून स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तीन इव्हेंटची तयारी जे कोणी करतील ते करोत मात्र आपल्या आरोग्याच्या, व्यायामाच्या जागृतीसाठी प्रत्येकाने हा संघर्ष समजून घेणे गरजेचे आहे. तसे झाले तरी या पुस्तकाचे सार्थक झाले … Continue reading करना है, कुछ करके दिखाना है…