ओळख सागरेश्वर अभयारण्याची…

फ्लोरा ऑफ सागरेश्वर वाईल्ड लाईफ सॅन्च्युरी या पुस्तकात अभयारण्यात आढळणाऱ्या विविध वनस्पतींची माहिती देण्यात आली आहे. यामुळे हे पुस्तक संशोधक, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यासह सर्वांनाच मार्गदर्शक असे आहे. सागरेश्वर अभयारण्याचे संवर्धन आणि विकास लोकसहभागातून केला जात आहे. महाराष्ट्रातील एकमेव कृत्रिम अभयारण्य आहे. ज्यामध्ये ३४० सांबर, ३१० चित्ते आणि १२७ काळविट … Continue reading ओळख सागरेश्वर अभयारण्याची…