विचार सूत्र देणारे बालसाहित्य : ‘माझे गाणे आनंदाचे’ आणि ‘जाणिवांची फुले.’

साधी शब्दरचना कथेची, आकर्षक सुरुवात, कथेचा छोटा नि सुबक घाट, पाल्हाळीकतेला,   प्रचारकीथाटाला फाटा देत सहज संवादातून सुंदर कथा या संग्रहातून वाचायला मिळतात. प्रत्येक कथा काही ना काही विचार सूत्र देऊन जाते हे विशेष.    डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर)  अवघड लिहिणं सोपं पण सोपं लिहिणं अवघड असते. तसेच काहीसे बालसाहित्याचे आहे. … Continue reading विचार सूत्र देणारे बालसाहित्य : ‘माझे गाणे आनंदाचे’ आणि ‘जाणिवांची फुले.’