मायमराठी कृष्णाकाठी कशी नांदते याचं वसप हे बोलकं उदाहरण

अस्वस्थ वर्तमानातील नातेसंबध आणि पर्यावरणीय बदलाच्या साक्षेपी नोंदी – वसप कथासंग्रह ….☘️ मायमराठी कृष्णाकाठी कशी नांदते याचं हे बोलकं उदाहरण म्हणावे लागेल. बोलीभाषेवरच प्रेम आणि त्यातूनच आकाराला आलेला हा आपल्या माणसांचा आपल्या माणसांची कथा सांगणारा….कथासंग्रह देविदास सौदागर, तुळजापूर महादेव माने यांचा वसप कथासंग्रह वाचला म्हण्यापेक्षा मनचक्षूने अनुभवला. हा त्यांचा पहिला … Continue reading मायमराठी कृष्णाकाठी कशी नांदते याचं वसप हे बोलकं उदाहरण