भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं, सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’भिंतींशिवाय दुसरे कोणी ऐकून घेणार नाही म्हणून हे शब्दांचे थवे कवितेत अवतरतात. अशी जगरहाटी बदलण्यासाठी लेकीने फुलून यावे, मन, मती, मातीला जुळवून घ्यावे, बाकी दुःख कवडीमोल मानावे असे … Continue reading भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’