एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन…

निरपराधाचे आत्मकथनएका बाजूने ही कहाणी कमालीची हृदयद्रावक आहे. ती वाचताना डोळे पाणावतात, मन भयकंपित होते. मनाचा सुन्नपणा किती तरी वेळा कमी होत नाही. मनावर गडद मळभ दाटून येते आणि ते बराच काळ टिकून राहते. इंग्रजीतून मराठीत येताना हा परिणाम उणावत नाही, हे आवर्जून नमूद करायला हवे. – डॉ. चंद्रशेखर बर्वे … Continue reading एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन…