कावेरी: वैयक्तिक व सामाजिक व्याधींविरुध्द केलेल्या संघर्षाची विजयगाथा

अनेकविध आशयसूत्रांनी एकत्र बांधलेल्या या कादंबरीचा मध्यवर्ती विचार अनंत अडचणींमधूनही सकारात्मक विचारांनी संकटांवर मात करता येते, कदाचित एकरेषीय पध्दतीने नव्हे तर बहुविध मार्गांनी, असा आहे. इंग्रजीतून लिहिलेली ही बांधीव कादंबरी तिच्या सुलभ लेखन शैलीमुळे सर्वसामान्य वाचकांनाही नीट समजेल. तेव्हा या कादंबरीचे स्वागत करायलाच हवे. माया पंडित “कावेरी” ही अपर्णा गजानन … Continue reading कावेरी: वैयक्तिक व सामाजिक व्याधींविरुध्द केलेल्या संघर्षाची विजयगाथा