उजेड पेरणाऱ्या कविता…

रमजान बरीच वर्षे झाली कविता लिहितोय, ऐकवतोय आणि मुख्य म्हणजे जगतोय. तो चांगला कवी आहे आणि त्याच्या कविता चांगल्या आहेत यासाठी माझ्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण तसं सांगावं लागतं, कारण सध्या कवींची आणि कवितेंची असलेली अधोवस्था. प्रतिक पुरी. पुणे. कवी आणि कविता हे विषय मला आता फारसे आवडत नाहीत. या … Continue reading उजेड पेरणाऱ्या कविता…