वाटा दुर्गभ्रमणाच्या… मध्ये साताऱ्यातील २५ किल्ल्यांचे इतिहासासह वर्णन

सातारा जिल्ह्यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 किल्ले वसलेले आहेत. या 25 किल्ल्यांच्या वर्णनावर आधारित संदीप तापकीरांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे एक प्रमुख बलस्थान आहे, ते म्हणजे सर्वच गडांचा खणखणीत इतिहास. माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच इतका सविस्तर इतिहास कोणत्या दुर्गलेखकाने लिहिला असेल. भगवान पांडुरंग चिलेदुर्गअभ्यासक9890973437 ‘संदीप भानुदास तापकीर’ … Continue reading वाटा दुर्गभ्रमणाच्या… मध्ये साताऱ्यातील २५ किल्ल्यांचे इतिहासासह वर्णन