परिस्थितीशी झुंजणाऱ्या माणसांच्या संघर्षकथा

मराठी साहित्यासाठी पावसाच्या कथा कविता नवीन नाहीत. ही सृष्टी सुंदर बनवणारा व वातावरण प्रसन्न करून सोडणारा रोमॅन्टिक पाऊस आपण अनेक ठिकाणी वाचला असेल. पण या कथेतला पाऊस काही वेगळाच आहे. सतत कोसळणारा हा पाऊस या कथेत खलनायक आहे. इतका की त्याची चीडही यायला लागते. शिरीष देशमुख मंगरूळ, पो. विडोळी, ता. … Continue reading परिस्थितीशी झुंजणाऱ्या माणसांच्या संघर्षकथा