स्त्री शक्तीची कथा…मनस्विनी

लग्नाच्या पस्तीस वर्षांनंतर मला माझा ‘इकिगाई’ मिळाला. इकिगाई हा जपानी शब्द, ज्याचा अर्थच मुळी आपणच आपल्या आयुष्याचा उद्देश शाेधणे हा आहे. म्हणजे शेवटी काय, इच्छा असेल तर तुम्ही कुठल्याही वयात आपला मार्ग शाेधू शकता. अगदी ‘कधी हाेणार या वयात पुस्तक ?’ अशी कुचेष्टेची वाक्येसुद्धा झेलावी लागतात आणि त्यामुळेच मग आपला … Continue reading स्त्री शक्तीची कथा…मनस्विनी