“बीएसएनएल” आर्थिक सक्षमतेबरोबरच आमुलाग्र सुधारणांची  गरज !

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन  करण्यासाठी केंद्रीय  मंत्रिमंडळाने  आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला.  करदात्यांचा  पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे  याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा … Continue reading “बीएसएनएल” आर्थिक सक्षमतेबरोबरच आमुलाग्र सुधारणांची  गरज !