कृषी विकासासाठी भरीव तरतूद असणारा अर्थसंकल्प

2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांसाठी सरकार काय घोषणा करते याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. प्रा. डॉ. संतोष  फरांदे, अर्थशास्त्र विभाग, फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) पुणे santosh.pharande@fergusson.edu Mobile no. 9881323712/9552500632 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा … Continue reading कृषी विकासासाठी भरीव तरतूद असणारा अर्थसंकल्प