चांदोलीत निसर्ग पर्यटनास प्रारंभ या निमित्ताने अभयारण्याबाबत…

चांदोलीतील निसर्ग पर्यटन 2022-23 चा प्रारंभ झाला आहे. फक्त सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान प्रवेशाची परवानगी आहे. ( सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत). त्या निमित्ताने या अभयारण्याची वैशिष्ट्ये याबाबत… अजितकुमार पाटील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वैशिष्टे… सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एकुण सहा व्याघ्र प्रकल्पापैकी चौथा प्रकल्प म्हणून चांदोली प्रकल्प … Continue reading चांदोलीत निसर्ग पर्यटनास प्रारंभ या निमित्ताने अभयारण्याबाबत…