बदलत्या ग्रामसंस्कृतीचा भीषण चेहरा दाखविणारी कादंबरी – “चारीमेरा”

अस्सल वैदर्भीय बोलीभाषेचा साज लेवून ही कादंबरी आलेली आहे. यामध्ये गावगाड्यातील घटना व प्रसंगाच्या बरोबरच कादंबरीकाराने प्रचलीत म्हणी आणि वाक्प्रचारांचा चपखल वापर केलेला आहे. मुख्य, सहाय्यक आणि अनुषंगिक पात्र व प्रसंगाची योजना करून कादंबरीकाराने मुख्य विषयाला गतिमान केलेले आहे. डॉ. श्रीकांत श्री. पाटीलमु. पो – घुणकी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूरमो. … Continue reading बदलत्या ग्रामसंस्कृतीचा भीषण चेहरा दाखविणारी कादंबरी – “चारीमेरा”