छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे शतक

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास 10 जानेवारी 22 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. ही फक्त वस्तुसंग्रहालयाच्या इतिहासातीलच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीने महत्वाची घटना आहे. या सर्व कालावधीत वस्तुसंग्रहालयाने देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडण्यासंदर्भात प्रमुख भुमिका निभावली. अशा या संग्रहालयाबद्दल… वस्तुसंग्रहालयाची निर्मिती ही जनतेची कल्पना … Continue reading छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे शतक