डाव्याउजव्यांचा कलात्मक संघर्ष रेखाटणारी अभिजात कादंबरी: चिंबोरेयुद्ध

“चिंबोरेयुद्ध”ही कादंबरी अनोख्या सागरा शेजारील खाडीविश्वाचे पाण्याखालील जग दर्शवते. त्यातील कल्पनावैविध्य सुंदर आहे. वर्णनशैली नितात रमनिय आहे. आपण एखाद्या अनोख्या विश्वाची सफर करत आहोत असे वाटते. जे जग नितांत रमनिय आहे. एका अदभुत जगाचे दर्शन यातुन घडते. कादंबरीची केंद्रवर्ती कल्पना ही अनोखी, अदभुत, आगळी आहे जी तुम्हाला सतत विचारप्रवृत्त करते. … Continue reading डाव्याउजव्यांचा कलात्मक संघर्ष रेखाटणारी अभिजात कादंबरी: चिंबोरेयुद्ध