चोखोबांचा परिवार : एक शोध

चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास मनाला नक्कीच नवी उभारी देणारे आहेत. त्यासाठी मी माधव पुटवाड यांचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो. रंगनाथ पठारे नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम अशी तेरावे ते सतरावे शतक सलग चारशे वर्षे आपल्या भाषेत … Continue reading चोखोबांचा परिवार : एक शोध