विश्वभारतीचा उत्सव : जगाला जोडणारा ख्रिसमस

आज ख्रिसमस आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज नाताळ साजरा केला जात आहे. चर्चच्या घंटानादात, मेणबत्त्यांच्या उजेडात, गाण्यांच्या सुरांत आणि माणसामाणसांना जोडणाऱ्या आलिंगनात हा दिवस केवळ एक धार्मिक उत्सव म्हणून मर्यादित राहत नाही, तर तो माणुसकीचा, करुणेचा आणि विश्वबंधुत्वाचा घोष बनतो. म्हणूनच ख्रिसमसकडे पाहताना ‘विश्वभारती’ या व्यापक संकल्पनेच्या चष्म्यातून पाहिले, तर हा … Continue reading विश्वभारतीचा उत्सव : जगाला जोडणारा ख्रिसमस