राष्ट्रसंतांचे पाईक : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे

१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या १८ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांचा अल्पपरिचय… प्रा. डॉ. मोहन कापगतेब्रम्हपुरी पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी हे महाविद्यालय १९६२ पासून शिक्षणाची गंगोत्री विद्यार्थ्यांच्या दारी अविरत पोहचविणारे महाविद्यालय म्हणून प्रख्यात … Continue reading राष्ट्रसंतांचे पाईक : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे