स्पर्धा परीक्षा – आकर्षण अन् वास्तव

स्पर्धा परीक्षेतील यश – अपयश यात दोष कुणाला द्यायचा, अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारे युवक – युवती, शासन, परीक्षा घेणारा आयोग, अवाजवी अपेक्षा ठेवणारे आई – वडील की समाज. हा प्रश्न महत्वाचा आहे. डॉ. प्रकाश पाटील प्राचार्य, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग वरिष्ठ महाविद्यालय, निगडी, पुणे-411044मोबाईल – 9422027714 स्पर्धा … Continue reading स्पर्धा परीक्षा – आकर्षण अन् वास्तव