संवर्धनाचे रान उठवा…

वनांच्या संवर्धनासाठी वणव्याच्या घटनांवरही पर्याय शोधण्याची गरज आहे. काही तज्ज्ञांनी वणव्याच्या घटना रोखण्याचे उपाय शोधले आहेत. कोकणात या संदर्भात जागरुकताही केली जात आहे. लोकसहभागातून या घटना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खऱ्या अर्थांने आता वनसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, सेंद्रिय शेती, जैविक शेती यावर लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. संवर्धनाचे रान उठले … Continue reading संवर्धनाचे रान उठवा…