मध काढा पोळं तेथेच ठेवून…

मध काढा पोळं तेथेच ठेवून मध माशांना हक्काचे घर द्या… सांगली येथील वन विभाग व पुणे येथील बी बास्केट यांचेवतीने सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच मधमाश्या संवर्धन व बचाव याबाबत कार्यशाळा आयोजित केलेली होती. या कार्यशाळेमध्ये वन विभागाचे कर्मचारी सर्प मित्र वन्यजीव प्रेमी व वन कर्मचारी यांना शहरी व ग्रामीण भागातील मधमाशा … Continue reading मध काढा पोळं तेथेच ठेवून…