लक्ष्मीचे वाहन घुबड अंधश्रद्धेचे बळी

लक्ष्मीचे वाहन मानले जाणारे घुबड आधीपासूनच विविध अंधश्रद्धा आणि गैर समजुतीन घेरलेले. त्यात दिवाळीच्या दरम्यान घुबड पकडून त्याचे बळी देण्याची प्रथा मनाला व्यथित करणारी तर आहेच परंतु या मंगलमय वातावरणाचे औचित्य भंग करणारी सुद्धा आहे. प्रतिक मोरे पर्यावरण अभ्यासक भारतीय संस्कृती एवढी उत्सव प्रिय संस्कृती जगात क्वचितच असेल. वर्षभर विविध … Continue reading लक्ष्मीचे वाहन घुबड अंधश्रद्धेचे बळी