कासव..एक ‘संघर्षयात्री’..!

पहिल्या दिवसापासून स्वतंत्र जीवन जगणारी आणि उभ्या आयुष्यात आई-वडिलांची भेट न होणारी कासवाची पिल्ले ही जगाच्या पाठीवर एकमेव असावीत. या स्वतंत्र जीवनासाठी त्यांना अन्य मांस भक्षी पक्षी, प्राणी यांच्यापासून बराच संघर्ष करावा लागतो. ही संघर्ष यात्रा निश्चितच सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. कुसुमानंद दापोली वन परिक्षेत्रामध्ये दापोली, मंडणगड, व खेड तालुक्यांचा … Continue reading कासव..एक ‘संघर्षयात्री’..!