गुणवत्तेसाठीच पारंपारिक जातींचे संवर्धन गरजेचे

बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी लागत आहे. अशा या परिस्थितीमुळे या पारंपरिक जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये ।ऐसेनि कल्पकोडी जाये। परी जाति न नशे।।59।।अध्याय 17 वा ओवीचा अर्थ – बीज … Continue reading गुणवत्तेसाठीच पारंपारिक जातींचे संवर्धन गरजेचे