कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डंपरमध्ये  डिझेल ऐवजी एलएनजी वापर 

कोल इंडिया लिमिटेडकडून खाणीतून कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये एलएनजीचा वापर जीएआयएल आणि बीईएमएल यांच्यासोबतच्या  सामंजस्य करार कार्बन उत्सर्जन  मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, रशिया आणि घाना या देशामध्ये संमिश्र परिचालन सुरु नवी दिल्ली – कार्बन उत्सर्जन आणखी कमी करण्यासाठी कोळसा मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या  कोल इंडिया लिमिटेडने  (सीआयएल) अलीकडेच त्यांच्या  खाणींमध्ये कोळशाची … Continue reading कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डंपरमध्ये  डिझेल ऐवजी एलएनजी वापर