क्रेस्टेड हॉक ईगलची ती उभारलेली शेंडी…

खरं तर एखादा उत्तम छायाचित्र केवळ “दिसतो” इतक्यावर थांबत नाही; तो बोलतो. तो पाहणाऱ्याच्या अंतर्मनाशी संवाद साधतो, प्रश्न विचारतो, जबाबदारीची जाणीव करून देतो आणि अनेकदा मौनातूनच प्रबोधन घडवतो. सुभाष पुरोहित यांच्या या छायाचित्राने नेमकं तेच साध्य केलं आहे. युरोपमधील जागतिक छायाचित्र स्पर्धेत ब्रॉन्झ अवॉर्ड मिळवलेला हा फोटो केवळ वैयक्तिक यशाची … Continue reading क्रेस्टेड हॉक ईगलची ती उभारलेली शेंडी…