आदिवासी समाजाच्या अंतर्मनाचा वेध घेणारे पुस्तक

या पुस्तकाची निर्मिती करण्यापूर्वी गायकवाड द्वयींनी आदिवासींचे जीवन जाणून घेतले. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांच्या जीवनातील समस्या आणि उपाय जगासमोर मांडले पाहिजेत या विचारधारेतून त्यांनी हा प्रयत्न केलेला दिसतो. स्वातंत्र्याच्या एवढ्या दिवसानंतरही आदिवासी जमात आज भारताच्या नकाशावर कुठे आहे? कशी जगते याचे परीक्षण व्हायला हवे असे … Continue reading आदिवासी समाजाच्या अंतर्मनाचा वेध घेणारे पुस्तक