धरणे भरूनही पाणी टंचाई !

पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे उन्हाळ्यात कोरडी पडण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक धरणे गाळाने भरली गेली आहेत. त्यामुळे धरणांचे पात्र उथळ झाले आहे. डॉ. व्ही. एन. शिंदे पाऊस पडतो. पूर येतो. धरणे … Continue reading धरणे भरूनही पाणी टंचाई !